सांजणी

पूर्वी तांदूळ कांडप सड देऊन त्याचा भरडा घरीच उखळात कांडला जाई. हाच भरडा सांजणीला वापरला जायचा. साहित्य- १ वाटी तांदळाचा कणीदार भरडा, १ वाटीओल्या नारळाचं दूध, – १/२ वाटी साखर, केशर- ३/४ काडय़ा, एक वेलची, […]

रसातल्या शेवया

साहित्य- ४ वाटय़ा तांदूळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ. कृती- प्रथम पातेल्यात साडेतीन वाटय़ा पाणी घेऊन ते उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ढवळावे. […]

उकडपेंडी

साहित्य- एक वाटी भरडसार दळलेली कणीक, अर्धी वाटी चिंचेचे पाणी, चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे, जिरे, लाल तिखट, मीठ, एक मोठा डाव तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून केलेली फोडणी. कृती- कणीक कढईत खमंग भाजून घ्यावी. फोडणी […]

कैरीचे गुळाचे लोणचे

साहित्य : 1 kg कैरी, 1/2 kg गुळ, 1 वाटी लसूण पाकळी, 3 चमचे मेथी (छोटे), 1 वाटी तिखट (किव्हा आपल्या आवडी नुसार), 1 चमचा हळद (छोटा चमचा), 1/2 चमचा हिंग (खडा हिंग वापरा), 1 […]

इंडीयन रवा मटार मोमोज

आज एक आगळी वेगळी डिश. रवा म्हटलं की सामान्यत: बऱ्याच लोकांची परिसीमा ही शीरा, उपमा इतपतच असते. पण हाच रवा ‘कवा कवा’ असंही रूप धारण करू शकतो.. ही डिश आहे मटार आणि रव्याचे देशी मोमोज… […]

तेवीस प्रकारचे मोदक

१. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला. २. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा […]

आजचा विषय मशरूम

मशरूमला ‘व्हेजिटेरियन्स मीट’ असं म्हटलं जातं. मशरूम हा शाकाहारी की मांसाहारी पदार्थ आहे याबाबत नेहमी चर्चा केली जाते. मात्र मशरूम हा शाकाहारी पदार्थ आहे. मटणाप्रमाणे चव असलेले मशरूम खाण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे पावसाळा येण्याची वाट पाहावी […]

आजचा विषय भोकर

भोकर हे एक फळ आहे. या फळाचा लहान सुपारी एवढा आकार असतो. भोकर फळाला मराठीत गोंदण, हिंदीत लासोरा, संस्कृत मध्ये श्लेष्मातक, इंग्रजी मध्ये इंडियन चेरी असे ही म्हणतात. भोकराच्या फळाचा आकार गोलाकार असतो, बोरांएवढी, पिकल्यावर […]

गव्हाच्या कोंडय़ाची भाजी

गव्हाच्या कुरडया करताना ओले गहू भरडले जातात. त्याचा चीक वापरात येतो, मात्र वर जो कोंडा शिल्लक राहतो त्याच्या दोन पाककृती पाककृती क्र. १: गव्हाचा ओला कोंडा लगोलग तेलावर कांदा परतून आवडीनुसार तिखट-मीठ टाकून भाजीसारखा पोळी, […]

पापडी-बटाटा चाट

साहित्य:- १२ ते १५पाणीपुरीच्या चपट्या पुऱ्या, उकडलेले बटाटे, 1 मध्यम कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, आवडीप्रमाणे चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस, घरात उपलब्ध असलेला चिवडा, फरसाण, उसळ इ. पाव वाटी. कृती:- बटाटे उकडून, सोलून […]

1 6 7 8 9 10 32