सूर्यकांत रामचंद्र खांडेकर

सूर्यकांत रामचंद्र खांडेकर हे कवी होते. `त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केलेले  गीत त्यांच्याच लेखणीतून आले. […]

मधुकर वामन धोंडे

मधुकर वामन धोंडे यांनी मराठी काव्य व साहित्याचे विविधांगी चिंतन मांडून समीक्षेला झळाळी दिली.  […]

श्रीपाद शंकर नवरे

“प्रभात” मधील श्रीपाद शंकर नवरे यांचे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख संस्मरणीय ठरले. […]

1 2 3 43