प्रभाकर गोविंद अत्रे

कथा-कादंबरीकार

सुमारे २५ पुस्तके लिहिणारे कथा-कादंबरीकार प्रभाकर गोविंद अत्रे यांचा जन्म २० ऑगस्ट १९२२ रोजी झाला.

“माझे जीवनगाणे”, “रंगात रमलो मी” या त्यांच्या कादंबर्‍यांना नाट्यसृष्टीची पार्श्वभूमी आहे.

 

Prabhakar Govind Atre

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*