काशिनाथ वासुदेव अभ्यंकर

मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार

महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर हे मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १८९० रोजी झाला.

“पातंजलीकृत व्याकरणमहाभाष्य” या ग्रंथाच्या सात खंडांचे संपादन त्यांनी केले होते.

 

Kashinath Vasudeo Abhyankar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*