शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करणार्‍यांची माहिती

पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट)

राजकिय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेत असतांना राजदोहात्मक भाषणे केल्याबदल अनेकदा अनेक वर्षे सक्तमजूरीची शिक्षा झाली. संस्थानाची प्रजांच्या हक्कांकरिता चालु असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी ओदोलन गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. ओदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. […]

गोळवलकर, माधव सदाशिव (गोळवलकर गुरुजी)

उत्तूंग व्यक्तिमत्व, निरभ्र चारित्र्य, ज्वलंत राष्ट्रनिष्ठा आणि संघटना कौशल्य असणारे, डॉ. हेडगेवार यांच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारथ्य करणारे गोळवलकर गुरुजी हे हजारो लाखोंच्या मनात आदराचे स्थान असलेले एक विभूतीमत्व होते. गुरुजींचा जन्म नागपूर येथे १९ फेब्रुवारी […]

सुर्वे, नारायण गंगाराम

नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणार्‍या, व असंख्य वेदना निमुटपणे सोसणार्‍या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले. […]

बेंद्रे, नारायण श्रीधर

विसाव्या शतकातील भारतातील प्रतिभावंत व राष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांमध्ये त्यांचा आवर्जुन उल्लेख केला जातो त्यापैकी मुख्य नाव म्हणजे नारायण श्रीधर बेंद्रे यांच. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१० रोजी इंदोरमध्ये झाला. चिनी चित्रकलेपासून ते आदिम कलेपर्यंत, अशा […]

पाटील, कपिल मोरेश्वर

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी-बदलापूर या मतदार संघातून कपिल मोरेश्वर पाटील खासदार म्हणुन विजयी झाले आहेत; सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष असलेल्या कपिल पाटील यांनी १८ मार्च २०१४ या दिवशी ऐन लोकसभा प्रचाराच्यावेळी […]

मोडक, जनार्दन बाळाजी

अतिशय विद्वान व लोकप्रिय शिक्षक व संस्कृत भाषेचे गाढे आभ्यासक म्हणून मान्यता असलेल्या जनार्दन बाळाजी मोडक यांची १८८२ मध्ये ठाण्याच्या नामांकित बी. जे. हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. भारताच्या प्राचीन संस्कृत साहित्याच्या नानाविध पैलुंबद्दल, विशेष […]

देशपांडे, माधव काशिनाथ

१९१० रोजी जन्मलेल्या माधव काशिनाथ देशपांडे हे मराठी साहित्यिक व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते; त्यांनी “प्रा. फडके चरित्र आणि वाड्मय”, “खांडेकर चरित्र, आणि वाड्मय”, “माडखोलकर वाड्मय आणि व्यक्तिमत्व”, “पहिला पगार”, “धूम्रतरंग”, “साहित्य साधना”, “मंगला” अशी […]

विक्रम सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे व त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र असलेल्या विक्रम सावरकर यांनी जाज्वल्य
देशभक्तीचे व्रत स्वीकारत हिंदुमहासभेसाठी कार्य केले.
[…]

1 3 4 5 6 7 12