युगांडा

युगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. युगांडाच्या पूर्वेला केनिया, उत्तरेला सुदान, पश्चिमेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, नैऋत्येला रवांडा व दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत. युगांडाचा दक्षिणेकडील बराचसा भाग व्हिक्टोरिया सरोवराने व्यापला आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :कम्पाला
अधिकृत भाषा :इंग्लिश, स्वाहिली
राष्ट्रीय चलन :युगांडन शिलिंग

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*