तेलहरा – अकोला जिल्ह्यातील छोटे शहर

Telhara - A Town in Akola District

तेलहरा हे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या शहरातील हवामान वर्षभर विषम असते. उन्हाळ्यात कडक उन्हासह प्रचंड उष्मा, हिवाळ्यात गोठवणारी थंडी, तर पावसाळ्यात प्रचंड पाऊस या शहरात पडतो. समुद्रसपाटीपासून २७४ मीटर उंचीवर वसलेल्या या शहरात कापसाचे मोठे मार्केट आहे.

या छोट्या शहरात शिक्षणाच्या सोयी अनेक आहेत. येथे ४ महाविद्यालये, एक ITI आणि शाळा आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*