कम्युनिस्ट व्हिएतनाम

१९४५ मध्ये हो-चि-मिन्ह यांनी डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ व्हिएतनामची स्थापना केली. हनोई हे शहर राजधानीचे असले तरी हो-चि-मिन्ह सिटी हे सर्वात मोठे शहर आहे. सोशालिस्ट रिपब्लिकन ऑफ व्हिएतनामचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात १३वा क्रमांक लागतो. इ.स. १८०२ […]

हा लॉंग बे

व्हिएतनामच्या उत्तर-पूर्व भागात हे वसलेले आहे. या खाडीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे. हा लॉंग बे परिसर सुमारे १५५३ किमी आहे. हे विविध आकाराच्या १९६९ बेटांपासून तयार झाले आहे. त्याच्या दक्षिण-पश्चिमेला कॅट बा […]