महाराष्ट्राची रजत नगरी – खामगाव

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे. इ. स. १८७० मध्ये येथील कापसाचा बाजार देशात सर्वात मोठा होता.       […]

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर

मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर आहे. ते जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरापेक्षा मोठे आहे. समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. हावडा, नागपूर, मुंबई या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ या शहरातून […]

बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प

बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प मोताळ तालुक्यात असला तरी मलकापुर शहराची तहान भागविण्यासाठी उपयोगी आहे. १९६१ साली या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. १९६४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्पाची […]