मुंबई विद्यापीठातील नेहरु ग्रंथालय

जवाहरलाल नेहरु ग्रंथालय हे मुंबई विद्यापीठातील प्रसिध्द ग्रंथालय आहे. मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. याची स्थापना इ.स. १८५७ मध्ये झाली. मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय जवाहरलाल नेहरू ग्रंथालय या नावाने प्रसिद्ध […]

मुंबईतील गिलबर्ट हिल टेकडी

अमेरिकेतील डेव्हील्स टॉवरसारखी असलेली मुंबईतील गिलबर्ट हिल ही टेकडी ब्लॅक बेसॉल्ट या अति-कठीण दगडापासून बनली आहे. जगातील ही एकमेव कठीण अशी टेकडी आहे. मुंबई शहरात अनेक ब्रिटिशकालीन वास्तू आणि किल्ले आहेत. मुंबईत मलबार हिल, माझगाव […]

ग्लोबल पॅगोडा

मुंबईतील ग्लोबल पॅगोडा हा जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. एकाच वेळी १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची २९ मीटर […]

मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.दक्षिण मुंबईत रिक्षा चालवण्यावर बंदी आहे. शहरातील सर्व भाड्याच्या गाड्यांना सीएनजी वापरण्याची सक्ती आहे. शहरातील ८८ टक्के लोकसंख्या परिवहन सेवेचा लाभ […]