बेलूर मठ, कोलकाता

स्वामी विवेकानंद यांचे निवासस्थान असलेला बेलूर मठ पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात आहे. हिंदू, मुस्लीम आणि ईसाई शैलीचे मिश्रण असलेल्या या मठाचे बांधकाम सन १८९८ साली करण्यात आले. येथे स्वामी विवेकानंद यांची समाधी आहे. रामकृष्ण मिशनचे […]

कोलकाताचे झुलॉजीकल गार्डन

कोलकाता येथील द झुलॉजीकल गार्डन हे देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. इ.स. १८७६ मध्ये या प्राणी संग्रहालयाची निर्मिती झाली. १०० एकरांच्या विस्तिर्ण परिसरात हे प्राणी संग्रहालय पसरले आहे. जातीवंत जिराफ तसेच मिश्र जातीपासून टिजीऑन्स […]

कोरोनेशन ब्रिज

पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग शहरात कोरोनेशन ब्रिज आहे. या ब्रिजला सवोके ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. तिस्ता नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. या पूलाच्या बांधकामास १९३७ मध्ये किंग जॉर्ज सहावे यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये […]