महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर सातपुडा पर्वतश्रेणी आहे. तिच्या दक्षिणेस तापी-पूर्णा खोरे आहे.
सातपुड्याच्या धुळे जिल्ह्यातील डोंगररांगांना तोरणमाळचे डोंगर असे संबोधले जात असून येथील तोरणमाळ शिखराची उंची १, ०३६ मी. आहे.
अमरावती जिल्हातील डोंगररांगांना गाविलगड टेकड्या, मेळघाट डोंगररांगा असे म्हणतात. सातपुड्यातील “बैराट” हे (१,१७७ मी.) हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्यात आहे. चिखलदरा (१,११५ मी.) हे थंड हवेचे ठिकाण याच डोंगररांगांत आहे.
धुळे जिल्ह्यात गाळणाडिंगर नांदेड -मुदखेड डोंगर , भंडार गोंदिया -दरेकसा टेकड्या, गडचिरोली -चिरिली टेकड्या परभणी, नांदेड जिल्हयांच्या सीमेवर निर्मल रांगा, नागपूर जिल्हयात गरमसूर डोंगर या प्रमुख स्थानिक डोंगररांगा आहेत.
Leave a Reply