साओ टोमे आणि प्रिन्सिप

साओ टोमे आणि प्रिन्सिप अटलांटिक समुद्रातीलमधील आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍याजवळील एक छोटा द्वीप-देश आहे. साओ टोमे व प्रिन्सिप ही ह्या देशाची दोन मुख्य बेटे आहेत. ही बेटे एकमेकांपासुन १५० किमी दूर आहेत व आफ्रिकेच्या किनार्‍यापासुन साधारण २२५ किमी अंतरावर आहेत.

राजधानी व सर्वात मोठे शहर :साओ टोमे
अधिकृत भाषा :पोर्तुगीज
राष्ट्रीय चलन :साओ टोमे आणि प्रिन्सिप डोब्रा

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*