Mongolia

मंगोलिया (मूळ उच्चार: माँगोल्या/मोंगोल्या) हा पूर्व व मध्य आशियातील एक देश आहे. मंगोलियाच्या उत्तरेला रशिया व इतर तिन्ही दिशांना चीन देश आहेत. उलानबातर ही मंगोलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलिया हा जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला स्वतंत्र देश आहे. येथील लोकसंख्या घनता केवळ १.७५ प्रति वर्ग किमी इतकीच आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : उलानबातर
अधिकृत भाषा : मंगोलियन
स्वातंत्र्य दिवस : जुलै ११, १९२१ (चीनपासून)
राष्ट्रीय चलन : मंगोलियन टुगरुग

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*