मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर लातूर

Latur - Historical city of Marathwada

लातूर हे मराठवाडयातील एक ऐतिहासिक शहर आहे. दक्षिणेवर राज्य करणार्‍या राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे हे शहर होते. पहिला राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच शहरात राहत असे या शहराचे तत्कालीन नाव कत्तलूर असे होते. पुढे अपभ्रंश होत त्याचे सध्याचे लातूर हे नाव पडले.

इथली शिकवण्याची पद्धत लातूर पॅटर्न नावाने देशभर प्रसिध्द आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि हिंदी-मराठी सुपरस्टार रितेश देशमुख हे लातूरचेच.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*