आयर्लंडमधील जायंट कॉजवे

आयर्लंडमधील हा कॉजवे (सांडवा) वैशिष्ट पूर्ण खडकांसाठी प्रसिध्द आहे. या परिसरात सुमारे ४० हजार बेसॉल्टचे खांब आहेत.

हे सर्व खांब एकमेकांत अडकले आहेत.

येथे दररोज हजारो पर्यटक येतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*