सदाहरित वने

महाराष्ट्रातील २५० ते ३०० सेंमी पर्जन्यमान असलेल्या जांभी मृदेच्या प्रदेशात सदाहरित वने आढळून येतात.

भरपूर पाऊस असल्यामुळे ही वने सतत हिरवीगार असतात; परतु कमी प्रतीची जांभी मृदा आणि उताराचा प्रदेश असल्यामुळे वनस्पीच्या वाढीस पोषक नसतात.

म्हणून ही झाडे मर्यादित उंचीची असतात. जांभूळ, पिसा अंजन , हिरडा आदी झाडे येथे असतात.

हिरड्याला आर्थिकदृष्ट्या महत्त्व आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*