शिवगंगा हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहराला मरथू पंडियार यांची भूमी असेही म्हटले जाते. हे शहर समुद्रसपाटीपासून १०२ मीटर उंचीवर वसलेले असून, येथे वार्षिक ३३६.२ मि.मी. इतका पाऊस पडतो. […]
थेन्मला हे केरळच्या कोलम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले शहर आहे. पुनालूर या शहराजवळ ते वसलेले आहे. अनेक तमिळ आणि मल्ल्याळम चित्रपटांचे शूटिंग. […]
कोझीकोडे हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये कोझीकोडेचा तिसरा क्रमांक लागतो. तिरुअनंतपूरमपासून ३८० किलोमीटरवर ते वसलेले आहे. […]
कोलम हे केरळमधील एक महत्त्वाचे शहर असून, येथे देशातील जुने मोठे बंदर आहे. पूर्वी या शहराला ‘देशिंगनाडू’ असे नाव होते. येथून विदेशांतील विविध शहरांशी व्यापार चालत असे. […]
पूर्वेकडचे ‘व्हेनिस’ अलप्पुझा हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. या विभागातील हे सर्वांत जुने अलप्पुझा शहराला रमणीय समुद्रकिनारा सुनियोजित राहर असून या शहराच्या समुद्रकिनाऱ्यावरचे दीपगृह हे लाभलेला असून अनेक सुंदर बीच येथे या विभागातील पहिलेच दीपगृह आहे. […]
मुन्नार हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीवर वसलेले असून, देशातील एक नावाजलेले हिलस्टेशन आहे. […]
चेंगान्नूर हे केरळ राज्यातल्या अलप्पुझा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. थिरुवनंतपूरम पासून या शहराचे अंतर ११७ किलोमीटर आहे. कोलम आणि कोट्टायम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२० वर हे शहर वसलेले आहे. […]
कासरगोड हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. येथील पद्मनाभस्वामी मंदिर, मधूर मंदिर, मलिक दिनार मस्जिद प्रसिद्ध आहेत. तसेच चंद्रगिरी किल्ला व बेकल किल्ला हे दोन किल्लेही प्रेक्षणीय आहेत. […]