सूतगिरण्यांचे शहर – भिवंडी

Bhiwandi - A City of Powerlooms

ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या भिवंडी शहराला सूतगिरण्यांचे शहर अशी ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात पॉवरलूम आहेत. देशभरातून येथील पॉवरलूमना काम पुरविले जाते.

मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील हे शहर व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजले जाते.

भिवंड़ीच्या पश्चिमेकडील भाग डोंगराळ आहे. या भागात सुपीक जमीन असून, शेतीसोबतच प्रामुख्याने कापड उद्योगामद्ये भिवंडीची आघाडी आहे. सामान्य माणसाला रोजगाराच्या संधी येथे उपलब्ध असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*