अचाट आणि अफाट ‘सिंगापूर ‘

सिंगापूरमध्ये अनेक वर्षे मासेमार आणि चाच्यांच्या वसाहती होत्या. १४ व्या शतकापर्यंत येथे सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्याची वसाहत होती. १५ व्या शतकात मलायाच्या साम्राज्यात सिंगापूरचा समावेश झाला. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत स्थापन केल्या १८१९ मध्ये सिंगापूरचे […]

जागतिक बँक

जागतिक बँक ही विकसनशील देशांना कर्जपुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय वितीय संस्था आहे. आयबीआरडी आणि आयडीए या दोन तिच्या मुख्य संस्था आहेत. दारिद्र्य निर्मुलन हा जागतिक बँकेचा मुख्या उद्देश आहे. जगभरातील दारिद्र्य हटवणे या उद्देशाने जागतिक बँकेची […]

संयुक्त राष्ट्रसंघ आणि भारत

संयुक्त राष्ट्रे (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स) ही सार्वभौम राष्ट्रांची संघटना आहे. या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी संयुक्तराष्ट्रांच्या सनदेनुसार आंतरराष्ट्रीय व्यव्हार करायचे, जागतिक शांतता व सुरक्षा रक्षण, परस्पर सहकार्य, मानवी मूल्यांची जपणूक आदी बंधने स्वत:वर लादून घेतली आहे. […]

लॅटव्हिया – जुन्या नव्याचा संगम

बाल्ट लोकांनी लॅटव्हियाची स्थापना केली. १२व्या शतकात येथील बाल्ट लोकांचे ख्रिश्चन धर्मांतर करवण्यात आले. १६०० मध्ये लॅटव्हियाची पोलंड व स्वीडनमध्ये विभागणी झाली. १८व्या शतकात हा प्रांत रशियाशी जोडला गेला. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर लॅटव्हिया स्वतंत्र […]

कळसूबाई शिखर

राज्यातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराची नोंद घेतली जाते. […]

अंबोली हिल स्टेशन

सावंतवाडीपासून ३५ किमी अंतरावर असलेले अंबोली हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून २२५० फूट उंचीवर आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद अंबोली येथे होते. येथे ७५० से.मी.(२९६इंच) वार्षिक सरासरी पाऊस पडतो. पावसामुळे सर्वत्र हिरवळ असून येथील दृश्य अत्यंत विलोभनीय […]

साखर उद्योग

महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे. सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची संख्या वाढत असून यामध्ये शेतकर्‍याचे भागभांडवल असते. सहकारी साखर उद्योगाची मुहूर्सतमेह रोवल्या गेलेल्या पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत पश्चिम महाराष्ट्रातच विठ्ठलराव विखे […]

संयुक्त राष्ट्राची आमसभा

संयुक्त राष्ट्रांच्या घटक सभासदांचे प्रतिनिधी वर्षातून एकदा एकत्र येतात. जगातील गरिब, विषमता, निरक्षरता, अरोग्य, शिक्षणाचा अभाव, राष्ट्रां-राष्ट्रांमधील वाद यावर चर्चा करुन उपाय सुचवितात. संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. यात १५ सभासद […]

वन्यजीवनाने भरलेला ‘झांबिया’

दक्षिण आफ्रिकेतला हा छोटासा देश पुरातत्वशात्राच्या मते झांबियात कोंगा आणि अँगोला जमातीच्या लोकांचे १८ व्या शतकात आगमन झाले. त्याचबरोबर येथे पोर्तुगीज व्यापार्‍यांचेही आगमन झाले. ब्रिटिश साऊथ अफ्रिका कंपनी व झांबियन प्रमुख यांच्यात १८९० मध्ये करार झाला. १९२४ पर्यंत र्‍होडेशिया परिसरात […]

बाजरीचे क्षेत्र

बाजरी पीक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते. बाजरीचे सर्वात जास्त क्षेत्र राजस्थानमध्ये आहे. महाराष्ट्राचा यानंतर क्रमांक लागतो. बाजरीचे पीक प्रामुख्याने मराठवाडा , बुलडाणा , जिल्हा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र या भागांत घेतले. जवळपास […]

1 35 36 37 38 39 111