अॅंडोरा

आंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेन व फ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे.

आंदोरा ला व्हेया ही आंदोराची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांदरम्यान असलेल्या अँडोराला इ.स. ८०३ मध्ये चेरीमेन्गे याने मुस्लिमांपासून मुक्त केले. १२७८ मध्ये अँडोरावर अर्जेलचे बिशप व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांचे संयुक्त शासन होते. ही शासनपध्दती १९९३ पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर अँडोराच्या मतदारांनी निवडलेल्या अँडोरियन जनरल कौन्सिलकडे सत्ता हस्तांतरित करण्यात आली. मेंढीपालन हा या देशाचा मुख्य व्यवसाय असून, राष्ट्रीय अर्थकारण या व्यवसायावरच अवलंबून आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : आंदोरा ला व्हेया
अधिकृत भाषा : कातालान
राष्ट्रीय चलन : युरो

देश : अॅंडोरा
राजधानी : अॅंडोरा ला वेला
चलन : युरोपियन युरो


Country : Andorra
Capital city : Andorra la Vella
Currency : European euro
Calling code : 376
Country Domain : .ad

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*