उरुग्वे

उरुग्वे (पूर्ण नावः उरुग्वेचे पुर्वेकडील प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Oriental del Uruguay) हा दक्षिण अमेरिकेच्या आग्नेय भागतील एक देश आहे. उरुग्वेच्या पूर्वेला व उत्तरेला ब्राझिल, पश्चिमेला आर्जेन्टिना तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील […]

उझबेकिस्तान

उझबेकिस्तान, अधिकृत नाव उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक हा मध्य आशियातील एक देश आहे. उझबेकिस्तानच्या पश्चिम व उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेला ताजिकिस्तान व किर्गिझस्तान तर दक्षिणेला अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान हे देश आहेत. इ.स. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी उझबेकिस्तान हे […]

नेपाळ

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळचे क्षेत्रफळ एक लाख ४७ हजार १८१ वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे जगातील तीन हिंदू बहुल राष्ट्रांपैकी एक आहे. नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला […]

नायजेरिया

नायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक हा आफ्रिकेतील एक देश आहे. नायरजेरियाच्या उत्तरेला नायजर, पश्चिमेला बेनिन, पूर्वेला कामेरून हे देश तर दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. आहेत. अबुजा ही नायरजेरियाची राजधानी तर लागोस हे सर्वात […]

उत्तर कोरिया

उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे. किम इल संग उत्तर कोरियाचा पहिला राष्ट्रप्रमुख होता. उत्तर कोरियाच्या दक्षिणेला दक्षिण कोरिया, तर उत्तरेला चीन हा देश आहे. याच्या पूर्वेला […]

नॉर्वे

नॉर्वेचे राजतंत्र (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक उत्तरी देश आहे. स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस […]

1 4 5 6