शिंगाड्याच्या पिठाचा शिरा

साहित्य : १ वाटी शिंगाड्याचे पीठ, पाऊण वाटी पिठीसाखर,४ वेलदोड्यांची पूड, पाव वाटी तूप, १ वाटी गरम पाणी
कृती : तुमावर शिंगाड्याचे पीठ भाजून घ्यावे. नंतर खाली उतरवून त्यात गरम पाणी घालावे. नीट ढवळून पुन्हा गॅसवर ठेवावे. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात पिठीसाखर घालावी. शिरा घट्ट होईपर्यंत मंदाग्नीवर जरा वेळ
ढवळावा. निवल्यावर साधारण मोकळा होईल.

1 Comment on शिंगाड्याच्या पिठाचा शिरा

Leave a Reply to पितांबर Cancel reply

Your email address will not be published.


*