नगरकर, राम विठोबा

Ram Nagarkar

“रामनगरी या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर. हे एक उत्कृष्ट विनोदी अभिनेते होते. राम नगरकर हे राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात होते. तेथे सहज सांगितलेल्या किश्श्यांचे रुपांतर म्हणजे पुढे त्यांनीच लिहिलेले हे पुस्तक.

त्यांचे निधन ८ जून १९९५ रोजी झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*