फडके, अरुण

Phadke, Arun

Arun Phadke

अरूण फडके हे ठाण्यामधील नावाजलेले शब्दकोशकार व व्याकरणतज्ज्ञ आहेत.

मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी एकूणच दिसून येणार्‍या औदासीन्यामुळे या भाषेचे भवितव्य काय असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. वरकरणी पाहता हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा वाटतो. पण त्यावरचा उपायही अगदी सोपा असल्याचा उलगडा शुध्दलेखनकार अरुण फडके यांच्यासारख्या मराठी भाषा जतन करण्यासाठी अविरत धडपडणाऱ्या व्यक्तींशी चर्चेतून होतो.

2 Comments on फडके, अरुण

  1. मी, रामदास पाटील,माजी मुख्यध्यापक. नवभारत शाळा , भिवंडी.
    माझ्या विद्यार्थ्यांसाठी आपले मार्गदर्शन शीबिर आयोजित केले होते. आपण आता अशा प्रकारची मार्गदर्शन शीबिरे घेता का? शुध्दलेखनासाठी आपली आँनलाइन सेवा आहे का?

  2. शुद्धलेखन आग्रही अरुण फडके (वय 63)आज नासिक येथे कर्करोगाने वारले याचे फार दुख्ख होत आहे. ? सद्गती लाभो.

Leave a Reply to Ramdas Ganpat Patil Cancel reply

Your email address will not be published.


*