राजगिरा पिठाच्या उपवासाच्या पुऱ्या

साहित्य : दोन वाटी राजगिरा पीठ, जिरेपूड दोन चिमटी, चवीपुरते तिखट मीठ, एक चहाचा चमचा मोहन, थोडेसे आले वाटण, कोथिंबीर थोडी चिरून, तूप. कृती : फक्त तूप सोडून इतर सर्व जिन्नस एकत्रित चांगले मळून घ्या. थोडा वेळ पीठ भिजू द्या. कढईत तूप […]

टोमाटोची झटपट भाजी

साहित्य :- मोठे लालभडक टोमाटो तीन-चार, कांदे दोन मध्यम आकाराचे, तीन-चार हिरव्या मिरच्या, पाव वाटी कोथिंबीर, तीन चमचे तेल, तिखट एक चमचा, चवीपुरतं मीठ वं साखर. कृती :- १) टोमाटो , कांदे चिरून घ्यावेत . मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत . कोथिंबीर चिरून […]

केळफुलाची भाजी

साहित्य: १ मध्यम केळफूल, २ कांदे, थोडेसे पांढरे वाटाणे, १/२ चमचा सारस्वत मसाला, १ वाटी ताक, १ वाटी पाणी, ३-४ हिरव्या मिरच्या, थोडा गूळ (optional), मीठ, फोडणी, खोबरं, कोथिंबीर. केळफूलाच्या भाजीची कृती: केळफूल नीट करून बारीक चिरावे आणि ताक […]

ब्रेड पोटली

साहित्य: बटाटे –  भाजीसाठी, मोड आलेली कडधान्ये, टोमॅटो, कोबी, मटार, गाजर, बीट  वगैरे, बेसन, तेल तिखट, मीठ, हिंग, हळद, ओवा, धनेजिरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती: बटाट्याची कोणत्याही प्रकारे केलेली भाजी घ्यावी. उकडलेल्या बटाट्याची भाजी […]

पेंडपाला ( स्पेशल सोलापुरी पदार्थ )

साहित्य : एक वाटी हरबरा/चण्याची डाळ,अर्धी वाटी तुरीची डाळ,चार चमचे शेंगदाण्याचे कुट१० – १२ लसणाच्या पाकळ्या,मूठभर कोथिंबीर,एक छोटा चमचा हळद, दोन चमचे काळा मसाला किंव्हा गोडा मसाला, लाल तिखट, चवी नुसार मीठ,फोडणीसाठी तेल , जिरे […]

कढी गोळे

साहित्य : सायीच्या दह्याचे ४-५ भांडी ताक, १ वाटी हरभरा डाळ, आलं, हिरव्या मिरच्या (बारीक पेस्ट करून), पाव चमचा हिंग, १ चमचा जिरे पावडर, कढीलिंब. फोडणीचे साहित्य: डाळीचे पीठ चमचाभर, मीठ, साखर. कृती : डाळ प्रथम, धुवून साधारण […]

खुबानी (जर्दाळू) का मीठा

साहित्य:- २०-२५ जर्दाळू, १/२ कप साखर, २ कप दूध कस्टर्ड बनवण्यासाठी, ३ मोठे चमचे साखर, ३ चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर. कृती:- जर्दाळू रात्रभर थोड्या पाण्यात भिजत ठेवावेत. सकाळी त्याच पाण्यात शिजवावेत. थंड झाल्यावर जर्दाळूमधील बदाम […]

कच्छी पुरणपोळी

साहित्य:- दीड वाटी तुरीची डाळ, दीड वाटी साखर, अडीच वाट्या कणीक, एक चमचा जायफळ-वेलची पूड, दोन चमचे बदामाचे काप, एक वाटी तूप, कणीक. कृती:- तुरीची डाळ शिजवा. नंतर त्यात साखर घाला व घट्ट पुरण शिजवा. […]

चीझ व भाजीचा पराठा

साहित्य: १ कप मैदा, १ कप कणीक, ६ टे. स्पून डालडाचे मोहन, १/४ कप किसलेले चीझ, १ लहानसा फ्लॉवर, १ गाजर, १ वाटी मटारचे दाणे, १ कांदा, ३/४ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, २/४ लसूण […]

सावजी रस्सा पाटवडी

साहित्य : कांद्याचे वाटण २०० ग्रॅम (३०० ग्रॅम कांदे तेलावर परतून त्याची पेस्ट करा), आलं-लसूण पेस्ट- एक वाटी, लाल मिरच्या ८ ते १०, बडीशोप एक चमचा, मोठी वेलची ४ ते ५, छोटी वेलची ८ ते […]

1 13 14 15 16 17 20