गार्लिक सॉस (लसणीचा सॉस)

साहित्य : ड उज्ज्वलेले बटाटे, १ लसणाचा खंड, २ लिंबांचा रस, १ कप रिलईक तेल, ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मळे.
कृती : बटाटे व लसूण वाटून घ्यावे. नंतर त्यात मिरच्यांचे तुकडे, मीठ व लिंबुरस घालावा व तेल घालून डब्यात ठेवावे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*