गाजराची कोशिंबीर

साहित्य : गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण […]

भेळपुरी

साहित्य : ३ वाट्या चुरमुरे , १०० ग्राम बारीक १ नंबर शेव, लिंबू किंवा कैरी, ३ मोठे कांदे , २ मोठे बटाटे, २ टोमाटो, थोड्या कडक पुऱ्या, तिखट चटणी , गोड चटणी, मीठ चवीनुसार, बारीक […]

चुरम्याचे लाडू

साहित्य – ४ वाट्या जाडसर कणीक, ३ वाट्या पिठीसाखर, कणीक भिजविण्यास दूध, ३ वाटी तूप, २ टी स्पून वेलची पूड, आवडीनुसार बेदाणे, चारोळी. कृती – चवीपुरते मीठ टाकून व २ टेबलस्पून तूप टाकून कणीक दुधात […]

पाकातल्या पुर्‍या

साहित्य :३ वाट्या मैदा१ वाटी बारीक रवाअर्धी वाटी तेलअर्धा चमचा मीठ१ वाटी आंबट ताक२ वाट्या साखर२ लिंबाचा रसथोडेसे केशर व केशरी रंगतळण्यासाठी तूप. कृती : रवा व मैदा एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचे मोहन व […]

अॅपल रबडी

साहित्य:- गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १, लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अॅलसिड, आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद ) १ टिस्पून बारीक […]

कुरकुरीत भेंडी

साहित्य:- बारीक लांब चिरलेली भेंडी २ वाटय़ा, आलं लसूण पेस्ट २ चमचे, अध्र्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, तिखट, हळद चवीनुसार, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी, तेल तळायला. कृती:- बारीक चिरलेल्या भेंडीमध्ये कॉर्नस्टार्च सोडून सर्व […]

हिरव्या मुगाचे लाडू

साहित्य:- मुग पाव किलो, सुके खोबरे १ वाटी भाजलेले, गुळ २ वाट्या किसून, काजू +बदाम तुकडे,वेलची पावडर १ चमचा, तुप १ वाटी (पातळ केलेले) कृती:- कढईमध्ये मुग मंद आचेवर भाजून घ्या. मुग (थंड झाल्यावर) व […]

सुक्या खोबऱ्याच्या लहान करंज्या

साहित्य – १ वाटी खोबऱ्याचा कीस, १ वाटी पिठी साखर, १ वाटी चारोळी, काजूचे तुकडे, बदाम काप, २ वाट्या मैदा, पाव वाटी तूप, तळण्यासाठी तेल, पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा वेलदोडा पावडर. कृती – […]

फळभाज्यांच्या सालींची चटणी

साहित्य :- दोडकी, दुधी भोपळा, लाल भोपळा या भाज्यांचा कीस करावा, दोन मोठे चमचे देशी तीळ, अर्धी वाटी किसलेले गोटा खोबरे, पाव वाटी दाण्याचे जाडसर कूट, आवडीप्रमाणे तिखट आणि मीठ, चिमूटभर सायट्रिक ऍसिड, एक लहान […]

तीळ-शेंगदाण्याच्या पोळ्या

साहित्य:- दोन वाट्या मऊ गूळ, अर्धी वाटी दाण्याचे व तिळाचे कूट, दोन चमचे बेसन, थोडे साजूक तूप, वेलची-जायफळ पूड एक चमचा, कणीक व तांदळाची पिठी. कृती:- तुपावर बेसन भाजावे. गुलाबी रंग आल्यावर गॅस बंद करावा. […]

1 6 7 8 9 10 24