हादग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी

बेसन-पीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फार चविष्ट होते. साहित्य:- हादग्याची ताटभर फुले चिरून (फुले चिरत असतांना फुलांच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो) ,दोन कांदे चिरून,एक टोमॅटो बारीक चिरून ,चवीनुसार हिरव्या […]

शेवगा पानांची टिक्की

साहित्य:- शेवग्याची पाने (ताजी फुले मिळाल्यास घालावीत) तांदूळ पीठ, चणाडाळीचे पीठ, तिखट, हळद, गरम मसाला, नारळाचे बारीक काप, काजूचे कूट, मीठ, चिंच, तेल, रवा इ. कृती:- चिंच पाण्यात भिजवावी. तेल वगळून इतर साहित्य एकत्र भिजवावे. […]

अळीवाचे पॅनकेक

साहित्य:- प्रत्येकी १ वाटी सोयाबीन, नाचणीचे पीठ, एक वाटी बेसन, रवा, कणीक, तांदूळाचे पीठ, दीड वाटी गूळ दुधात किंवा पाण्यात विरघळवलेला, मीठ, काजूचे बारीक तुकडे, वेलची पावडर, भिजवलेले अळीव, तेल, साजूक तूप. कृती:- प्रथम १ […]

शेवग्याच्या पानाच्या वड्या

साहित्य:- शेवग्याचा पाला, हरभरा डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद, तेल, दही इ. कृती:- शेवगा पाला, बेसन, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद व तेल एकत्र करावे. दही घालून […]

मेथीचे पिठले

साहित्य:- १/२ कप बारीक चिरलेली मेथी, ४ ते ५ टेस्पून बेसन (गरजेनुसार कमी जास्त करावे), फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, २ ते ३ हिरव्या मिरच्या, ४ पाने कढीपत्ता, ४ […]

मेथीचे घावन

साहित्य:- २ वाट्या ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी डाळीचे पीठ (बेसन), २ जुड्या मेथी, १ चमचे तिखट, २ चमचे मीठ, तेल. कृती:- दोन्ही पिठे तिखट व मीठ घालून पाणी घालून ३० मिनिटे भिजवून ठेवावी. मेथी धुवून […]

पेरूचे पंचामृत

साहित्य:- पिकलेला पेरू १ नग, गूळ चवीनुसार, मेथी, हिंग, मोहरी, जिरं फोडणीकरिता, हळद, तिखट चवीनुसार, धणे-जिरे पावडर- अर्धा-अर्धा चमचा, गरम मसाला १ चमचा, मीठ चवीनुसार, तेल २ चमचे, मेथी १ चमचा. कृती:- २ चमचे तेलात […]

मेथीची गोळा भाजी

जिन्नस : मेथीची मोठी १ जुडी, लाल तिखट पाव चमचा, धने जिरे पूड पाव चमचा, चवीपुरते मीठ, २ ते ३ चमचे डाळीचे पीठ, २ ते ३ चमचे चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या चिरलेल्या २, १ ते […]

अळीवाची खीर

साहित्य:- १ कप दूध व अजून पाव कप दूध अळीव भिजवायला, १ ते दिड टेस्पून अळीव, ३ ते ४ बदाम, १ खारकेचे तुकडे किंवा १ खारकेची पूड, साखर चवीनुसार (साधारण दिड ते दोन टिस्पून), चिमूटभर […]

हादग्याच्या पानाची भजी

साहित्य:- अगस्ताची कोवळी पानं, फुलांच्या पाकळय़ा, हरभऱ्याचं भाजलेलं पीठ, लाल तिखट, हळद, धणेपूड, ओवा, हिंग. भजी तळण्यासाठी तेल. कृती:- अगस्ताची कोवळी पानं आणि फुलांच्या पाकळय़ा निवडून स्वच्छ धुऊन, चिरून त्यांना मीठ लावून ठेवावं. मीठ लावल्यावर […]

1 17 18 19 20 21 24