खरंच बदाम भिजवून खाणे फायदेशीर असतं

तर अशा ह्या गुणकारी बदामाला भिजवून खाल्ले तर त्यातील सर्व पौष्टिक घटकांचा शरीराला योग्यप्रकारे फायदा मिळतो. म्हणूनच घरातील सर्वांनी भिजवलेल्या बदामाचा आपल्या खाण्यात जरूर सहभाग करावा. […]

काजू

काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. काजूमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात […]

अक्रोड

अक्रोड एक उत्तम दर्जाचे फूड आहे. यामधील एएलए ( अल्फा-लिनोलेनिक अॅसिड) अत्यंत उपयुक्त तत्त्व आहे. शाकाहारी लोकांसाठी हे नैसर्गिक वरदान आहे. हे विविध प्रकारे आहारात वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ सलाडसोबत, पास्ता, आयस्क्रीम व ब्राउनीसोबत याचा […]

बदाम

बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा ३ फॅटी अॅचसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यासाठी त्यांना […]

जर्दाळू

हा सुक्याळ मेव्यातील इतर पदार्थांप्रमाणे एक पौष्टिक मेवा होय. जर्दाळू चवीला गोड, रुचकर असतोच, पण पचायलाही जड नसतो किंवा गरम पडत नाही. जर्दाळूची विशेषता ही की जर्दाळूच्या आत असणाऱ्या बीच्या आत एक छोटा बदाम असतो. […]

सुके अंजीर

सुके अंजीर दररोज खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गळ्याला सूज आली असेल तर सुके अंजीर पाण्यात उकळून ते बारीक करून खावेत, फायदा होतो. दोन अंजीर मधोमध कापून ते एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर […]

मनुका/ बेदाणे

सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा स्वस्त घटक म्हणजे मनुका. मनुका मधुर रसाच्या असल्याने उत्तम असतातच. त्या पचायला सोप्या असतात. मनुका शीतवीर्य व त्रिदोषशामक असतात. लहानपणी पोट खराब झाले असता पाण्यात मनुका उकळवून ते पाणी प्यायल्याचे व […]

पिस्ता

पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला जड व धातूंचे पोषण करणारे, रक्तदृष्टी नाहीसे करणारे आहे. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व […]

खजूर

जायदी खजूर आणि पिड खजूर असे दोन प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात. जायदी खजूर हा उत्तम प्रतीचा खजूर असून तो पिवळा-सोनेरी व भरीव असतो, तर िपड खजूर लाल किंवा काळसर लाल अधिक रसदार, चविष्ट आणि […]