Avatar
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

भरा करेला(पंजाबी)

साहित्य:- चार कोवळी कारली, एक कांदा, एक टोमॅटो, चमचाभर धने-जिरेपूड, दोन-तीन लाल मिरच्या, चिमूटभर हळद, अर्धा चमचा गरम मसाला, दोन चमचे पंढरपुरी डाळे, दोन चमचे डाळिंबाचे दाणे, दोन चमचे तेल, मीठ. कृती:- टोमॅटो गरम पाण्यात […]

ओल्या नारळाच्या वड्या

साहित्य : दोन वाटय़ा खोवलेला नारळ, एक वाटी साखर, एक टीस्पून दूध, अर्धा टीस्पून वेलची पूड. कृती : वेलची पूड सोडून बाकी सर्व मिक्सरमधून वाटा. काचेच्या पसरट ट्रेमध्ये न झाकता पाच मिनिटे १०० टक्के पॉवरवर […]

ओसामण

साहित्य – अर्धी ते पाऊण वाटी तुरीची डाळ, फोडणीसाठी दोन-तीन लवंगा, दालचिनी, तमालपत्र, एखाद्‌-दोन लाल मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर फोडणी. साहित्य – सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, लांब उभे किसलेले खोबरे (ऐच्छिक). कृती – डाळ सात-आठ […]

बेसनाचे लाडू

साहित्य : दोन वाटय़ा डाळीचे पीठ, अर्धा वाटी साजूक तूप, दोन टीस्पून दूध, दोन वाटय़ा पिठीसाखर, एक टीस्पून वेलदोडा. कृती : तूप पातळ करून डाळीच्या पिठाला एकसारखे चोळून पीठ १०० टक्के पॉवरवर अडीच मिनिटे भाजा […]

इदडा

साहित्य – तीन वाट्या तांदूळ, एक वाटी उडीदडाळ गिरणीतून रवाळ दळून आणावे. मसाला – आलं, मिरची, थोडीशी काळी मिरी, ताक, इनो वगैरे. कृती – दळून आणलेल्या पिठापैकी दोन ते तीन वाट्या पीठ थोडेसं ताक घालून […]

पातळ पोह्य़ाचा चिवडा

साहित्य : अर्धा किलो पातळ पोहे, अर्धा वाटी दाणे, पाव वाटी डाळे, पाव वाटी पातळ खोबरे काप, अर्धा वाटी तेलाची फोडणी, मीठ, पिठीसाखर, अर्धा वाटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा वाटी काजू, बदाम व बेदाणे. कृती […]

पोंक वडा (पोंक म्हणजे हुरडा)

साहित्य – दोन ते अडीच वाट्या ताजा कोवळा हुरडा, एक ते सव्वा वाटी भिजलेली हरभराडाळ (काही जण चणाडाळ व मूगडाळ एकत्रित घेतात). मसाला – आल्याचा मध्यम तुकडा, चार-पाच हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, नावाला थोडा गरम […]

रताळ्याची पोळी

साहित्य:- रताळी शिजवून साले काढून वाटलेला गोळा एक वाटी, गूळ किंवा साखर एक वाटी, कणीक एक वाटी, एक चमचा वेलची पूड-जायफळ पूड, तांदळाची पिठी, दोन-तीन चमचे तेल, मीठ. कृती:- रताळी शिजवून सोलून वाटून घ्यावीत. एक […]

आजचा विषय काजू

सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो. इंग्रजीमध्ये कॅश्यूनट म्हणून प्रसिद्ध असलेले काजू अनाकाíडसी […]

आजचा विषय शहाळे

ताजा, हिरवा नारळ हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात पहिला येणारा विचार कोणता? वर्षांनुवर्ष तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारं थंड आणि तजेला देणारं ताज्या, हिरव्या नारळाचं पाणीच आपल्याला आठवतं. पुन्हा विचार करा, ताज्या, हिरव्या नारळाचं […]

1 6 7 8 9 10 62