कोबीचा पराठा

साहित्य : ५०० ग्रा. पीठ, २०० ग्रा. किसलेली कोबी, १ जुडी कापलेली कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा मीठ, ३/४ चमचे लाल मिरची, १ तुकडा बारीक कापलेले आलं, २ कापलेली हिरवी मिरची. कृती : […]

उपवासाची पाणीपुरी

साहित्य: ३/४ कप वरीचा तांदूळ, २ टेस्पून शाबुदाना पीठ, चवीपुरते मिठ, क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा), तळण्यासाठी तेल. कृती: १) वरीचे तांदूळ, शाबुदाना पीठ आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट […]

कोल्ड कॉफी

साहित्य :- १०० मिली गरम पाणी, ३०० मिली दूध, २ चमचे इन्स्टंट कॉफी, २ चमचे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, १ चमचा मध, १ चमचा साखर, १ वाटी बर्फाचे तुकडे. कृती :- दोन चमचे इन्स्टंट कॉफी आणि १०० मिली गरम पाणी एकत्र करून ते मिक्सरच्या साह्याने […]

पाटवड्यांची भाजी

साहित्य :- हरभरा डाळीचं पीठ दीड वाटी, तिखट अर्धा चमचा, ओवा एक चमचा, धणेपूड सव्वा चमचा, जिरेपूड एक चमचा, सांबार मसाला एक चमचा, चिंचेचा कोळ एक मोठा चमचा किंवा तीन-चार आमसुलं, गुळ एक मोठा चमचा, […]

आज काही ड्रायफ्रूट्ची माहिती भाग दोन

दिवाळीला भेटीदाखल दिल्या जाणाऱ्या ड्रायफ्रूट् मध्ये खजुराचा समावेश नसला तरी तो आरोग्याच्या दृष्टीने बहुगुणी आहे. हृदयासाठी खजूर चांगला. मधुमेहातही नुसता किंवा लिंबूपाणी वा ताकाबरोबर खजूर खाता येतो. पोटातील अल्सरमध्ये फायदेशीर ठरतात, तसेच त्यात कर्करोगविरोधी गुणही […]

मेथी ठेपला

साहित्य: १ कप गव्हाचं पीठ, २ टीस्पून बेसन, ३ टेबलस्पून बाजरीचं / ज्वारीचं पीठ, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, २ टीस्पून तीळ, १/२ टीस्पून धनेपूड, १/४ टीस्पून जिरेपूड, […]

खजुराची पोळी

साहित्य:- एक वाटी काळा सीडलेस खजूर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी भाजलेली खसखस पूड, एक चमचा वेलची पूड, दीड वाटी मैदा किंवा कणीक, चवीपुरते मीठ, तांदळाची पिठी. कृती:- मिक्सकरमध्ये खजूर बारीक करून घ्यावा. त्यात पिठीसाखर, […]

कणकेचा शिरा

साहित्य:- पाऊन वाटी गव्हाची जाडसर कणिक, पाव वाटी तूप, अर्धी वाटी साखर, १ ते दीड वाटी दूध, आवडीप्रमाणे सुका मेवा. कृती:- १)प्रथम एका कढईत तूप गरम करत ठेवावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व […]

उपवासाचे गोड थालीपीठ

साहित्य : वरई तांदळाचे पीठ आवश्यक इतके, वाटीभर गूळ, तांबड्या भोपळ्याच्या फोडी एक वाटीभर, थोडे मीठ, तूप. कृती : भोपळा फोडी वाफवून चाळणीत निथळत ठेवा. गूळ बारीक चिरा, मग गूळ, भोपळा फोडी व थोडे मीठ एकत्र करा. यात मावेल, भिजेल […]

आजचा विषय दिवाळीच्या फराळामधील लोकप्रिय प्रकार शेव

दिवाळीच्या फराळामधील एक लोकप्रिय खाद्यप्रकार म्हणजे शेव. आपण वर्षभर मिठाईच्या दुकानातून शेव आणत असतो. खमंग आणि चवीला तिखट असलेली शेव नुसतीही खाता येते किंवा पोहे, उपम्यावर पेरूनही खाल्ली जाते. पण दिवाळीच्या फराळात घरी केलेल्या शेवची […]

1 4 5 6 7 8 14