गोड भाताचे प्रकार

साखरभात साहित्य – ३ वाटया तांदूळ, ३ वाटया साखर, ४-५ लवंगा, २ दालचिनीचे तुकडे, २ वेलदोडे, २५ ग्रॅम बेदाणा, ७-८ वेलदोडयाची पूड, अर्धा चमचा मीठ, २ लिंबे, थोडेसे केशर, केशरी रंग व तूप. कृती – […]

वांगी डिशेस

वांगी वडे साहित्य:- वांगी, फोडणीचे साहित्य, तेल, थालीपिठाची भाजणी, धने-जिरे पावडर, कोथिंबीर, ओवा-तीळ, तीखट, मीठ, दही, डाळीचे पीठ. कृती :- वांग्याचे पातळ काप करावेत व चिरून ते पाण्यात ठेवावे. जरा जास्त तेलात हिंग, मोहरी, हळद घालून […]

किचन टिप्स

डोशाचं पीठ उरलं असेल तर फ्रीजमध्ये ठेवताना त्यात विड्याचे पान घालून ठेवा. पीठ आंबट होत नाही. इडली उरली तर फ्रीजमध्ये झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी एक-एक इडली पाण्यात बुडवून वाफवा. इडली मुलायम होते. मटारदाणे उकडायला ठेवा. […]

ब्लॅक राइस

साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, तेल २ चमचे, काळीमिरी १ चमचा, लवंगा- ५-६, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ, साखर चवीनुसार. कृती : सर्वप्रथम २ वाटी तांदूळ मंद आचेवर काळपट भाजून […]

रविवार स्पेशल व्हेज बिर्याणी

बिर्याणी हा शब्दप्रयोग “बिरियन’ या फारसी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ “शिजवण्याआधी परतलेला पदार्थ’ असा आहे. पर्शियामध्ये पूर्वीपासून भात करण्याची एक विशिष्ट पद्धत अवलंबली जाई. तांदूळ मिठाच्या पाण्यात भिजवून मग विस्तवावर ठेवले जात. पाण्याला उकळी […]

स्प्रिंग रोल

स्प्रिंग रोल शीट्स व स्प्रिंग रोल साहित्य: १ कप मैदा, १ टेस्पून साबुदाणा पीठ किंवा कॉर्न स्टार्च, १ टीस्पून तेल, १/२ टीस्पून मीठ, १/२ कप आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्च. कृती: मैदा आणि १ चमचा […]

आजचा विषय कारवारी पदार्थ

कारवारी मसाला साहित्य: १०० ग्रॅम लाल मिरची, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी मेथी, एक वाटी मिरी, चार-पाच चमचे हळद पावडर, २०० ग्रॅम धणे, अर्धा वाटी मोहरी, एक वाटी तीळ, अर्धा वाटी चण्याची डाळ. कृती […]

दिवाळी फराळातील एक महत्वाचा पदार्थ चकली

(चकलीची भाजणीचे प्रमाण हे एक जनरल कृती दिली आहे.आपले सभासद सुगरण आहेत.आपल्या चवी प्रमाणे थोडे बदल करुन घ्यावेत.) चकली म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. दिवाळी ला तर हमखास सगळ्यांच्या घरी चकली […]

करंज्यांचे प्रकार

या करंज्या फराळात न करता दिवाळीत एक दिवस जेवणाच्या मेनूत करा. फ्लॉवर-मटार करंजी साहित्य:- २५० ग्रॅम फ्लॉवर बारीक चिरुन , २५० ग्रॅम ताजे कोवळे मटार , फोडणीसाठी तेल,मोहरी,तिखट,हळद चवीनुसार मीठ,वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबिर,ओला नारळ अर्धी […]

करंज्या करताना काही टिप्स.

नेहमी कुठल्याही करंज्या करताना एक, दोन तरी मोदक करावेत. नेहमी कुठलेही मोदक करताना एक-दोन तरी कानवले करावेत. करंज्या फार गोड नको असतील तर आपल्या आवडीप्रमाणे साखर व गूळ वापरावा. मधुमेही लोकांसाठी तसेच इतर काही कारणांनी […]

1 2 3 4 5