आजचा विषय हादग्याची पानं व फुले

अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने. प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असलेत्या बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये प्रचंड प्रमाणात, गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते. हादगा पित्त, वात व कफनाशक असून पौष्टीक […]

आजचा विषय शेवग्याची पाने

भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने […]

आजचा विषय मेथी भाग एक

‘ट्रायगॉनेला फेनम ग्रेसम’ असं शास्त्रीय नाव असलेली मेथी संस्कृतमध्ये मेथिक, बहुपत्रिका वगैरे नावांनी ओळखली जाते. तिच्या संस्कृतमधील नावावरूनच मेथी हे मराठीतलं नाव रूढ झालं असावं. मेथी या पालेभाजीची पाने, बिया (मेथ्या), तसेच सुकवलेली मेथी म्हणजेच […]

तिखट चटणी

साहित्य:-अर्धी वाटी सोललेली लसूण, १ वाटी सुक्या मिरच्यांचे तुकडे, चवीला मीठ कृती:-सुक्या मिरच्यांचे तुकडे साधारण एक तासभर पाण्यात भिजत घालावेत. मग ह्या भिजवलेल्या सुक्या मिरच्या, लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी. आवश्यकतेनुसार […]

आजचा विषय ग्रीसची खाद्यसंस्कृती

ज्याने जगभरातल्या सगळ्या संस्कृतींवर, कलेवर, शिक्षणावर आणि बऱ्याच गोष्टींवर आपली छाप पाडली.. किंवा असंही म्हणता येईल की, किती तरी गोष्टींचा खरा उगम याच देशातून झाला तो ग्रीस. ग्रीस हा युरोपमधला हा उंच सखल भागाचा प्राचीन […]

मोड आलेल्या मेथीचा पुलाव

साहित्य: मेथीदाणे १ छोटी वाटी, बासमती तांदूळ २ वाट्या(अंदाजे) हळद, तिखट, मीठ, साखर,लिंबाचा रस, गरम मसाला पावडर, तेल, हिंग, मोहरी, थोडे साजूक तूप, ओले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, ३-४ कांदे बारीक चिरून कृती: सकाळी मेथीदाणे […]

आजचा विषय केळी भाग एक

सुक्रोज, ग्लुकोज हा फ्रुक्टोरज अशा तीन प्रकारच्या शर्करा असलेले केळे हे फळ जगभरातील खेळांडूचे आवडीचे खाद्य आहे. यामधील उत्तम कर्बोदके, ब जीवनसत्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम या क्षारांमुळे सर्व प्रकारचा स्पोर्टसमनसाठी हे फळ अतिशय फायद्याचे असे प्री […]

आजचा विषय हुरडा

आता हळू हळू हुरडा बाजारात दिसायला लागला आहे. हुरडा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात चांगला हुरडा उपलब्ध असतो. रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत कोवळे […]

आजचा विषय आवळा भाग एक

भारतीय संस्कृतीत वृक्ष,वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालनपोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा […]

1 6 7 8 9 10 11