पांडुरंग श्रीधर आपटे

गांधीवादी साहित्यिक

गांधीवादी साहित्यिक पांडुरंग श्रीधर आपटे यांनी अनेक चरित्रे लिहिली. याशिवाय आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनवरून) आणि अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गर्‍हासाबद्दल फिर्याद) ही त्यांची पुस्तके आहेत.

१९ डिसेंबर १९५६  रोजी त्यांचे निधन झाले.

Pandurang Shridhar Apte

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*