इतर सर्व

Madhav Natu

नातू, माधव

श्री माधव नातू हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. श्री नातू हे ठाणे येथील नावाजलेले बांधकाम व्यावसायिक आहेत ... >>>

राजमाता जिजाबाई (जिजाऊ)

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, राजमाता जिजाबाई. महाराजांना त्यांनी ... >>>
Uttam Bhaskar Joshi

जोशी, उत्तम भास्कर

श्री. उत्तम जोशी हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. ते ठाणे येथील ... >>>
देशपांडे अरविंद

देशपांडे, अरविंद गोपीनाथ

सहकार क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांत अनेक उच्च पदांवरील कामाचा अनुभव ... >>>
करदेकर, शीतल

करदेकर, शीतल

महाराष्ट्रातील आघाडीच्या “स्त्री पत्रकार” आणि “स्त्री विषयक लेखन” करणार्‍या शीतल करदेकर यांनी वार्ताहार, वृत्तमानस अशा ... >>>

जोशी, विजय सखाराम

गेली ३० वर्षं ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र “दै. सन्मित्र” चा कारभार पाहणारे विजय जोशी यांनी ७ ... >>>

रूपाली शिरोडे

मनात जिद्दीचा अंकुर जपून ठेवून त्याला सातत्यपूर्ण मेहनतीची जोड दिली तर अडीअडचणींच्या वादळवार्‍यांतही यशाचा वटवृक्ष ... >>>

भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे

काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे उद्योग समूह वाढला. व्यवसाय ... >>>

मेघराजराजे भोसले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ ... >>>

राजीव दीक्षित

भारताचा काळा पैसा विदेशी बँकांमध्ये अनधिकृतरित्या कसा फिरतो आहे, हे पण त्यांनी उघड करून दाखवले ... >>>

वेलणकर, वरूण

वरूण वेलणकर हे पुण्याचे रहिवासी असून व्हाईट कॉपर एन्टरटेंमेंट या मार्केटिंग क्षेत्रात जगप्रसिध्द असलेल्या कंपनीमध्ये ... >>>

भास्कर सोमण

दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे ... >>>