देशपांडे, गं. बा.

प्रसिद्ध लेखक

“कर्नाटकसिंह” या नावाने  प्रसिद्ध असलेले गं बा देशपांडे यांनी “अनुग्रह” हा स्फुटलेखन संग्रह व “माझी जीवनगाथा” हे आत्मचरित्र लिहिले.

त्यांनी शि.म. परांजपे यांच्या चरित्राची प्रस्तावनाही लिहिली.

गं.बा. देशपांडे यांचे ३० जुलै १९६० रोजी निधन झाले.

# G B Deshpande