ज्या उद्योजकांनी आणि विविध धंदे करणार्‍यांनी आपल्या कामातून महाराष्ट्राचीच नाही तर देशाची मोहर जगात उमटवली आणि जे स्वत:ला सिध्द करू पाहतायेत अशा सर्व मराठी उद्योजकांची ओळख. मराठी माणुस व्यवसाय करू शकत नाही हे खोटं ठरविणार्‍या मराठी माणसांबाबत..

राणे, नारायण

मुख्यमंत्रीपदाच्या थोड्या काळातही त्यांनी महाराष्ट्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडली आहे. राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरुन ५८ वर्षे करण्याचा महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय त्यांनी घेतला.
[…]

देशमुख, विलासराव

कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.
[…]

पालव, प्रमोद

नैसर्गिक साहित्याचा पुरेपूर वापर करत इकोफ्रेंडली अशी गणेशमूर्ती तयार करुन हलक्या आणि मजबूत मूर्तीचा एक आदर्श सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कलाकार प्रमोद पालव यांनी सर्वांच्या समोर ठेवलाय.
[…]

कामत, विक्रम विठ्ठल

सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक श्री विठ्ठल कामत यांचे सुपुत्र. आता त्यांच्याच व्यवसायाला पुढे नेत अाहेत.
[…]

विठ्ठल वेंकटेश कामत

एक जाणकार लेखक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण तसच पक्षीविद्यातज्ज्ञ,आणि पुरातन वस्तुंचे अभ्यासक, असणारे चतुर्रस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल व्यंकटेश कामत.
[…]

सोमण, दिलीप अच्युत

श्री. दिलीप सोमण हे ठाणे येथील प्रसिध्द उद्योजक आहेत. ते बी. इ. (मेकॅनिकल) असून त्यांना इंजिनियरिंग उद्योगातील सुमारे ३७ वर्षांचा अनुभव आहे.
[…]

1 3 4 5