सुभाष काळे (Adv)

समाजकार्य, राजकीय, वकील

व्यवसायाने वकील असलेले सुभाष काळे हे ठाणे शहराचे माजी उपमहापौर आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते पदाधिकारी आहेत.

राजकारणाबरोबरच समाजकार्यातही ते आघाडीवर असून त्यांच्या `नगरविकास मंच, ठाणे’ या संस्थेच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. `नगरविकास मंच’ कडून दरवर्षी ठाणे शहरातील भूषणावह व्यक्तींना नगर-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 

 

##Advocate Subhash Kale

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*