मनोरंजनाची दुनिया पहायला मिळेल इथे. नाटके, सिनेमा, ट्रेलर, गाणी आणि इतर बरंच काही …
शेवटी मैफिलीत गदिमा आणि माझा संगीतप्रेमी मामा असे दोनच श्रोते ऊरले. पण पानाचा डबा काही आला नाही. शेवटी गदिमा रागारागाने खाली आले आणि म्हणाले “अरे ! तुम्हाला यायचं नसलं तर येऊ नका. पण पानाचा डबा तरी द्याल कि नाही?” […]
हिंदीवाल्यांच्या चित्रकथेच्या ‘जाणकारी’ बद्दल ‘अपवाद’ वगळता गदिमांचं फारसं चांगलं मत नव्हतं. त्यामुळे ते शक्यतो त्यांना झटकून टाकत असत. पण कधीकधी अशा गमती घडत कि गदिमांनासुद्धा ‘माघार’ घ्यावी लागे… […]
माझ्या विवाहाच्या निमित्ताने पंचवटीच्या प्रांगणात अवतरले, “मंतरलेले चैत्रबन”! सुगंधी वातावरण, दीपांच्या ओळींनी ऊजळलेली रात्र, माझ्या स्वरानंदी मित्रांचे उमलणारे स्वर! आठवणीत हरवलेले रसिक, आणि साक्षीला आकाशातला चंद्र!!
आपल्या डोळ्यातून सतत ओघळणारी, आसवं पुसण्याचा जरादेखिल प्रयत्न न करता किंचित हासून बाळ कोल्हटकर म्हणाले “आनंद! हा तुझ्या गाण्याचा परिणाम, असं समजू नकोस बरंका”! […]
पु.लंच्या ‘व्यक्ती आणि वल्लीमधून’ थेट पळून आल्यासारख्या भासणार्या या ‘वल्लीनं’ गदिमांच्या घरी तळ दिला आणि मग? […]
विद्याताईंनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला एक वेगळा किस्सा. […]
पन्हाळ्यात, आम्हा पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता. तेव्ह्ढ्यात बंगल्यासमोरच्या ऊतारावरून् दोन स्त्रिया येताना दिसल्या, कोण होत्या बर्ं त्या? त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद् त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय् राहिला. […]
यावेळी आमचे ‘तात्या’ तथा व्यंकटेश माडगूळकरांचा एक मस्त् बलदंड किस्सा ! […]
गदिमांची रचना ऐकून आनंद बक्षींनी कान पकडले आणि ते पटकथालेखक ग.रा. कामतांना म्हणाले “कामत..सा….ब!! ये लिखना तो ह्मारे बस की बात नही”!! […]
‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत! […]