पडद्यामागील सुमित्रा भावे | डॉ. आनंद नाडकर्णी

सुमित्रा भावे सिनेसृष्टीतील एक जेष्ठ दिग्दर्शिका, त्यांची निर्मिती असलेले दोन लघुपट – साखरेपेक्षा गोड – फिर जिंदगी या लघुपटांना समोर ठेऊन त्यांची चित्रपट निर्मिती कला प्रक्रिया, त्यामागचे विचार, त्यासाठी केलेली तयारी असे अनेक अंग या […]