व्हॅटीकन सिटी – सर्वात लहान देश

Vatican City - The Smallest Country in the World

जगात एकूण १७  देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सिटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे.

या शहराचे क्षेत्रफळ ०.२ चौरस मैल आहे. या शहराची लोकसंख्या हजारापेक्षा कमी आहे.

जगभरातील  रोमन कॅथलीकांचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणजेच पोप यांचा मुक्काम येथे असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*