तुवालू हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस कि.मी. आहे.
तुवालूमध्ये संसदीय लोकशाहीबरोबरच घटनात्मक राजेशाही आहे. एलिझाबेथ दुसरी तुवालूची महाराणी आहे. १५ जणांची मिळून बनणारी एक संसद तुवालूत आहे आणि त्या संसदेने निवडून दिलेला पंतप्रधान तुवालूचा राज्यकारभार प्रत्यक्षरीत्या चालवतो. पूर्वीचं नाव एलिस आयलंडस् असे आहे.
पारंपरिक खाद्य म्हणजे पुलका नावाचं मूळ.
राजधानी व सर्वात मोठे शहर :फुनाफुती
अधिकृत भाषा :तुवालूअन, इंग्रजी, सॅमोअन आणि किरीबाती
राष्ट्रीय चलन :Tuvaluan dollar
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply