नंदुरबार जिल्ह्यातील दळणवळण सोयी

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांकडे जाणारे रस्ते नंदुरबार जिल्ह्यातून जातात. चांदसेली घाट व तोरणमाळ घाट हे महत्त्वाचे घाट या जिल्ह्यात आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*