अकोला जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Transport in Akola District

अकोला जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरले असून हाजीरा- धुळे – कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जिल्ह्यातून जातो.

मुंबई-कोलकाता हा लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. मूर्तिजापूर हे या मार्गावरील प्रमुख जंक्शन आहे.

जिल्ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर व दक्षिण भारत जोडणारी खांडवा-अकोला-पूर्णा ही रेल्वे वाहतूक १९६१ पासून सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*