दृष्टीक्षेपात ठाणे

क्षेत्रफळ : ९५५८ कि.मी.
लोकसंख्या : १,१०,५४,१३१ (२०११ च्या गणनेनुसार)
\"\" पश्चिमेस अरबी समुद्र.
उत्तरेस गुजरात, वलसाड जिल्हा.
पूर्वेस अहमदनगर जिल्हा व नाशिक जिल्हा
दक्षिणेस रायगड व मुंबई हे जिल्हे.
ठाणे शहर हे मुंबईच्या उत्तरेस वसलेले आहे.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*