अहमदनगर जिल्ह्यातील मिरी माका

मिरी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक महत्वाचे शहर आहे. पैठण रोडवर वसलेले हे शहर नेवासापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. येथे शंभर वर्षांपेक्षा जुने चर्च आहे. येथे दरवर्षी २८ ऑगस्टला जत्रा भरते. येथे चैतन्य कानिफनाथ (कान्होबा) आणि वीरभद्र यांची मंदिरेही आहेत.  कानिफनाथाचे मंदिर औरंगजेबाने १६४४ मध्ये बांधले. […]

दरवाजा नसलेली पहिली बॅंक

अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील युको बॅंक ही देशातील पहिली दरवाजा नसलेली बॅंक आहे. या बॅंकेच्या सुरुवातीलाच दोनशे खाती उघडली गेली आहेत. शनि शिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत. त्यामुळे या गावातील बॅंकेलाही दरवाजा ठेवण्यात आलेला […]

चांदबिबीचा महाल, अहमदनगर

अहमदनगर या शहराला ५०० वर्षाचा इतिहास आहे. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला होता. १८१७ साली ब्रिटिशांनी जिंकले होते. या शहराला नगर नावानेही ओळखले जाते. सीना नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. किल्ला, रेणुका माता […]