भारतीय टपाल आणि तार खाते

ब्रिटिश काळात १८५४ साली सुरू झालेली ही सेवा आजही अविरतपणे सुरू आहे. त्याकाळी सर्वसामान्यांचे पोस्टाशी जुळलेले नाते आजही तसेच टिकून आहे. आधुनिकतेच्या युगात सुमारे १६० वर्षे हे नाते जपले जात आहे, भारतीय टपाल खात्याचे जाळे […]

सोलापूर -धुळे महामार्ग

सोलापूर -धुळे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ असून त्याची राज्यातील लांबी ४०० किलोमीटर आहे. हा महामार्ग तुळजापूर, उस्मानाबाद ,येरमाळा ,बीड गेवराई ,औरंगाबाद, कन्नड ,चाळीसगाव या मार्गे धुळ्यास जातो.

महाराष्ट्रातील विमानसेवा

महाराष्ट्रात मुंबई (सहार) हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राज्यात मुंबई, पुणे, औरगांबाद, नाशिक व नागपूर येथे प्रमुख विमानतळ आहेत. नवी मुंबई विमानतळाची चर्चा गेले कित्येक वर्षे सुरु असून अजूनही यात प्रगती झालेली नाही. याशिवाय रत्नागिरी, .कर्‍हाड, […]

जपानमधील सुपरफास्ट बुलेट ट्रेन

जपानमधील टोकिया आणि आमोरी या शहरादरम्यान हायबुसा म्हणजे बहिरी ससाणा ही जगातील सुपरफास्ट बुलेट ट्रेन धावते. ही बुलेट ट्रेन तासाला ५०० कि. मी. वेगाने अंतर कापते.

महाराष्ट्रातील बंदरे

महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे. १९८९ मध्ये मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी न्हावा -शेवा या नवीन बंदराची उभारणी करण्यात आली. राज्यातील इतर […]

महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग

महाराष्ट्रात सुमारे ५४६१ किमी लांबीचे रेल्वे मार्ग आहेत. मुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्‍या गाड्या तेथून जातात. […]