जपानमधील सुपरफास्ट बुलेट ट्रेन

Superfast Bullet Train in Japan

P-2390 - Bullet-Train

जपानमधील टोकिया आणि आमोरी या शहरादरम्यान हायबुसा म्हणजे बहिरी ससाणा ही जगातील सुपरफास्ट बुलेट ट्रेन धावते.

ही बुलेट ट्रेन तासाला ५०० कि. मी. वेगाने अंतर कापते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*