धुळे येथील राजवाडे संशोधन मंदिर

Rajwade Sanshodhan Mandir, Dhule

धुळे शहरात इ.स.१९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली.

मुगल आणि राजपूत काळातील ऐतिहासिक लेख, चित्र, नाणी,व २००० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह येथे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*